भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर महानगरच्यावतीने भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णराज दादा महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जून २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी १० वाजता वल्लभ देसाई हे […]