News

केएमटीच्या ताफ्यात पहिल्या तीन वातानुकूलित ई-बसेस दाखल : सभापती सत्यजित जाधव

July 30, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या केएमटीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून, केंद्र शासनाच्या PM e-Bus Sewa योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसपैकी पहिल्या तीन ई-बसेस आज शास्त्रीनगर येथील केएमटी कार्यशाळेत दाखल झाल्या आहेत. या बसांच्या […]

Commercial

आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लसच्या कमी प्रीमियममध्ये 10 वर्षांचे लाइफ कव्हर

July 30, 2026 0

मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस आता 10 वर्षांच्या लाइफ कव्हर पर्यायासह उपलब्ध आहे. ही योजना अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांच्यावर गृहकर्ज, मुलांचे शिक्षण आणि व्यावसायिक कर्जे अशा जबाबदाऱ्या आहेत. यामुळे, ज्या […]

Entertainment

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची नवी शॉर्ट फिल्म ‘द गोधडी इफेक्ट’

July 30, 2026 0

मुंबई:महाराष्ट्रातील प्रसिद्ध दागिन्यांचा ब्रॅंड जगन्नाथ गंगाराम पेडणेकर (जेजीपी) ज्वेलर्सने ‘द गोधडी इफेक्ट’ ही मराठी शॉर्ट फिल्म सर्वांसाठी आणली असून या भारतीय संस्कृतीतील जिव्हाळ्याची नाती दर्शवणारी ही कथा आहे.जितेंद्र जोशी, मधुराणी गोखले, सई गोडबोले आणि प्रदीप […]

News

शेतकरी कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर : मंत्री चंद्रकांत पाटील 

July 30, 2026 0

कोल्हापूर: राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही ऐतिहासिक योजना आहे. जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50 हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]

News

सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘गोकुळ’च्या कार्यपद्धतीचे कौतुक

July 30, 2026 0

कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार विभागातील उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) यांच्या शिरगाव येथील दुग्ध प्रकल्पास सदिच्छा भेट देऊन संघाच्या कार्यपद्धतीची पाहणी केली. यावेळी दूध संकलन, […]

Commercial

कोल्हापूरात अल्ट्राव्हायोलेट एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये X-47 क्रॉसओव्हर आणि F77s विक्रीसाठी उपलब्ध

July 27, 2026 0

कोल्हापूर: कोल्हापूरमधील यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनामुळे अल्ट्राव्हायोलेटचे देशभरातील स्थान अधिक विस्तारले असून आता कंपनीने देशातील 35 शहरांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.ग्राहकांसाठी सर्वसमावेशक अनुभव: ग्राहकांच्या संपूर्ण प्रवासातील सर्व गरजा पूर्ण करत उत्साही रायडर्सना ब्रँडचा […]

Commercial

स्टार हेल्थचे सल्लागारांसाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये कर्करोग काळजीविषयक प्रत्यक्ष शिक्षण 

July 27, 2026 0

मुंबई : भारतातील सर्वाधिक कर्करोग रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याने स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने भारतातील अग्रगण्य स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने आपल्या सल्लागारांसाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये एका प्रत्यक्ष प्रायोगिक शिक्षण दौऱ्याचे आयोजन केले होते. […]

Education

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड 

July 27, 2026 0

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ६३८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयाकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण, […]

News

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च

July 24, 2026 0

कोल्हापूर: देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षा विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शनिवारी (२५ जुलै) कोल्हापुरात […]

Education

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ दर्जा

July 24, 2026 0

कोल्हापूर :कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेला शिवाजी विद्यापीठाने ‘अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय’ (Empowered Autonomous Status) हा दर्जा प्रदान केला आहे.या मान्यतेमुळे महाविद्यालयाला अभ्यासक्रम रचना, कौशल्याधारित शिक्षण, मूल्यमापन […]

1 2 3 4
error: Content is protected !!