Information

सांगलीतील सोहेल सौदागरची सॅमसंग दोस्तच्या देशातील ३० सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये निवड

August 14, 2026 0

सांगली, : सांगलीतील सोहेल समीर सौदागर याची सॅमसंग दोस्त सेल्स कार्यक्रमातील देशभरातील ९,४०० हून अधिक प्रशिक्षणार्थींमधून निवड झालेल्या ३० सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये झाली आहे. गुरुग्राम येथील सॅमसंग इंडियाच्या प्रादेशिक मुख्यालयात नुकताच त्याचा विशेष सत्कार करण्यात […]

Information

बजाज जनरल इन्श्युरन्सच्या मोटर इन्श्युरन्स पोर्टफोलिओचा विस्तार

August 14, 2026 0

पुणे : भारतातील आघाडीची खासगी क्षेत्रातील जनरल इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडने आज संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी खास निर्मित पॅकेज्ड मोटर इन्श्युरन्स प्रॉडक्ट ‘प्रो-शील्ड’ तसेच आजच्या कनेक्टेड वाहनांसाठी आणि बदलत्या वाहन विषयक जोखमींसाठी […]

Information

सुट्टीचा हंगाम संपला, आता क्लेमची तयारी : हे मुद्दे विसरू नका 

August 12, 2026 0

जेव्हा आकस्मिक अडथळ्यांमुळे तुमच्या प्रवासावर परिणाम होतो. अशा स्थितीत ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्या संरक्षण कवचाची भूमिका निभावतो. सध्या भारतीय प्रवाशांना अशा आकस्मिक आव्हानांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. सध्या डिसेंबर मधील ऑपरेशनल आव्हानांमुळे दिल्ली, मुंबई, […]

Commercial

टेटली ग्रीन टी स्लिम केअर ला ग्राहकांची पसंती; फंक्शनल टी चा वाढता ट्रेंड 

August 11, 2026 0

रोजच्या आहारात काय खावे-प्यावे, याची निवड आजकाल लोक खूप विचारपूर्वक करत आहेत. या बदलामध्ये फंक्शनल टी म्हणजेच खास फायदे देणाऱ्या चहाचे महत्त्व खूप वाढले आहे. लोक आपली जीवनशैली सुधारण्यासाठी याचा रोजच्या सवयींमध्ये समावेश करत आहेत, […]

News

पोलंड आणि कोल्हापूरचं जिव्हाळ्याचं नातं; पोलंडच्या शिष्ट मंडळाची कोल्हापूरला भेट

August 10, 2026 0

कोल्हापूर: दुसऱ्या महायुद्धाच्या नरसंहारात पोलंड वासियांना मदतीचा हात देणारा भारत हा पहिला देश आणि कोल्हापूर मधील छत्रपती हे पहिले राजे होते. अशा भावना पोलंड देशाच्या संसद सदस्या आणि पोलंड – भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा […]

Information

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा

August 10, 2026 0

नवी दिल्ली : भारतातील घटता एकूण प्रजनन दर (TFR), वाढती वंध्यत्वाची समस्या आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर व्यापक आणि दीर्घकालीन विचार करण्याच्या उद्देशाने समृद्ध मातृत्व अभियानाच्या वतीने ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी […]

News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन

August 9, 2026 0

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, […]

Information

कोल्हापूरच्या भरभराटीत आणि विकासात स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान: खा.धनंजय महाडिक

August 8, 2026 0

कोल्हापूर: सध्याच्या काळात एखादी शिक्षण संस्था काढून ती चालवणे फार कठीण काम आहे. मात्र स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांनी, प्रतिकुल परिस्थितीत अनेक संस्था सुरू करून, शिक्षणाचे रोपटे लावले. या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. […]

News

गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ

August 8, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) शी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात […]

Information

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूजिंग गोल्ड’ आत्मचरित्राचे प्रकाशन

August 8, 2026 0

पुणे : भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’चा वारसा वयाच्या मध्यतिशीत स्वीकारलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि नेतृत्वाचा प्रवास शब्दबद्ध […]

1 2 3 4
error: Content is protected !!