
कोल्हापूर : बागल चौक येथील आंबले मार्केट मधील सुधाकर कुशन वर्क्सला रात्री दहा वाजता भीषण आग लागली या आगीत दुकानाचे लाखो रुपयाचे साहित्य जळून भस्मसात झाले.अगनिशमन दलाच्या जवानांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली,यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Leave a Reply