
कोल्हापूर : राजरामपुरी पोलिस हद्दीतील 5 घरफोड्या, चोरी आणि मंगळवार पेठ येथील पाण्याची मीटर चोरणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने, फ्रिज, 3 टी व्ही घरातील भांडी बॅटरी, कॅमेरे अशा वस्तु हस्तगत करण्यात आल्या.नितिन अभंगे जवाहर नगर, गवळी, आणि विशाल शेरखाने अशी त्यांची नावे आहेत.5 घरफोडी चे गुन्हे त्यांच्यावर आहेत.
Leave a Reply