
कोल्हापूर:राज्याचे माजी मूख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय व कोल्हापूर जिल्हा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष सचीनदादा तोङकर यांची कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महानगर उपाध्यक्षपदी निवङ करण्यात आली . या निवङीचे पत्र जिल्हा महानगर अध्यक्ष राहूल चिकोङे यांनी नूकतेच दिले .
या निवङीसाठी आमदार नितेशजी राणे” आमदार चंद्रकांत पाटील’ पश्चिम महाराष्ट्र देवस्तान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
सचीनदादा तोङकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूरातील पूरस्थिती” कोरोणा संकटाच्या काळात गरीब कूटूंबानां स्वखर्चातून अन्नधाण्य व कपङ्यांचे वाटप स्वखर्चातून केले आहे . सध्या जिल्ह्यात लाॅकङाऊनमूळे सामान्य कूटूंब हवालदील झाले आहे ‘उपासमारी वाढली आहे अशा वेळी जे गरीब कूटूंब आहे अशा कूटूंबानां ते स्वखर्चातून रोज अन्न वाटप करतात .या निवङीमूळे सचीनदादा तोङकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे .
Leave a Reply