कोल्हापूर/प्रतिनिधी : इंडीयाज् टॅलेंट फाईट द बिगिस्ट रियालीटी शो चे सेमी फायनलीस्ट प्रसाद कमतनुरे प्रिन्स) यांचा मार्गदर्शनाने लॉकडाऊन च्या काळात मुलांच्या सर्वांगीन विकासाला प्राधांन्य देणे त्यांचा कलागुणांना वाव देण्या करीता या ऑनलाइेन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेकरीता देशभरातील विविध राज्यातील 150 स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला होता त्या स्पर्धे मधे तिन फेेर्या अंतर्गत सर्व कलाकारांनी वयोवर्ष 4 ते 20 अशा विविध वयोगटात उकृष्ठ सादरीकरण केले या मधून 21 स्पर्धेकाची दिं. 23 जुन 2020 रोजी होणार्या र्ग्रंन्ड फीनाले करीता निवड करण्यात आली
यशस्वी स्पर्धेक पूढील प्रमाणे :
अनीका श्रीवास्तव (दिल्ली)
अथर्व अंकलगी (पूणे)
रिया चित्ती (वेंगुर्ला)
ईशिता बरवड (नागपुर)
उर्मी पाटील (कोल्हापूर)
सिद्धार्थ भोसले (सांगली)
सृष्टी मालपाणी (पुणे)
लावण्या किर्तने(मुंबई)
स्वरदा कागवाडे (सांगली)
जान्हवी राठोड (पूणे)
समिक्षा लाड (कोल्हापूर)
गुंजन वागदरे (नागपुर)
सिद्धी शिंदे (कराड)
वैष्णवी बांबले (पुणे)
तेजस नंदनवार (नागपूर)
दिव्या टिंगरे (पूणे)
श्रावणी सर्जेराव (पूणे)
अपेक्षा तळसंदेकर (कोल्हापूर)
मानसी जाधव (पूणे)
ग्रीष्मा ढोले (नागपुर)
ईशिता काटकर (कोल्हापूर)
या स्पर्धे करीता डांन्स इंडीया डान्स बॅटल ऑफ चॅम्पियनशीप फर्स्ट रनर अप विजेती,रणवीर सिंग यांनी प्रोडक्शन केलेल्या पाठशाला या अल्बम ची डान्सर अमिषा रणदिवे ही परीक्षक
म्हणुन काम पाहणार आहे.डॉ. अनिता पृथ्वीराज मांडरे यांचे सहकार्य लाभले.या स्पर्धेतील अंतिंम विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देउन गौरविण्यात येणार आहे
Leave a Reply