कोल्हापूर : शिवसेनेचा उपाध्यक्ष विशाल देवकुळे याला पैसे आणि व्याज दिले नाही म्हणून रविराज उर्फ दिपक बाजीराव पाटील यांच्या आईला पोलीस पुढील तपास करत आहेत. जबरदस्तीने गाडीत घालून अपहरण केले तसेच पत्नी आणि नातेवाईक यांना घरात येऊन शिवीगाळ केल्या प्रकरणी अटक करण्यात आली.२ लाख रुपये देणे असल्याने तसेच मुदतबंद प्लॉट तारण दिला असता त्याची मुदत संपल्याने देवकुळे ने हे कृत्य केले.त्याच्या सहकाऱ्यांनाहि आज अटक करण्यात आली आहे.
Leave a Reply