चंदगड :
चंदगड पोलिसांनी पोलिसांच्या अंर्तगत वादात पोलिस पाटील गोविंद सुब्राव पाटील वाळकोळी तालुका चंदगड याना अमानुष मारहाण केल्याचा आरोप केलाय.पोलिस हवालदार पोलिस शिपाई गिरी यांच्या रूमवर का अला याचा जाब विचारात पोलिसांनी बेदम माराहान केल्याची पोलीस पाटील यांच म्हण आहे मारहाण करणारे हणमंत चौगले, शरद माळी, तानाजी चौगले शशिकांत पाटील, संग्राम पाटील , अशी पोलीसांच नावे पोलिस पाटील यानी सांगितलेत मारहाण करणाऱ्या पोलिस विरूध्द तक्रार देणार असल्याचे पोलीस पाटील सांगितलले आहे

Leave a Reply