जिल्हा परिषद गटांसाठी आरक्षण सोडत संपन्न

 

कोल्हापूरdsc_4630 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गण प्रसिध्द करण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रीयांसह राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या 67 गटांसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आजची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा पुरवठाअधिकारी विवेक आगवणे, शाहूवाडीच्या प्रांताधिकारी सुचित्रा शिंदे, कागलच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, सर्वसाधारण तहसिलदार जयश्री जाधव-माळी, करमणूक तहसिलदार गणेश शिंदे, नायब तहसिलदार प्रकाश दगडे, संजय वळवी यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आरक्षण सोडत चिट्या टाकून काढण्यात आली. या चिट्या श्रीमंत विजयादेवी जयसिंगराव घाटगे विद्यालयाच्या तिसरीतील विद्यार्थी रीहाण शेख आणि श्रेया खरात यांच्याहस्ते काढण्यात आल्या.
या सोडतीनुसार जिल्हा परिषदेच्या 67 गट आणि आरक्षणाचा प्रवर्ग याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र. तालुका जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांक व नाव प्रवर्ग
1 शाहूवाडी 1.शित्तूर तर्फे वारुण सर्वसाधारण
2.सरुड नागरिकांचा मागास प्रवर्ग
3.पिशवी नागरिकांचा मागास प्रवर्ग
4.करंजफेण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
पन्हाळा 5.सातवे सर्वसाधारण
6.कोडोली अनुसूचित जाती
7.पोर्ले तर्फे ठाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
8.यवलुज सर्वसाधारण महिला
9.कोतोली सर्वसाधारण
10.कळे सर्वसाधारण
हातकणगंले 11.घुणकी अनुसूचित जाती महिला
12.भादोले नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
13.कुंभोज नागरिकांचा मागास प्रवर्ग
14.हातकणंगले नागरिकांचा मागास प्रवर्ग
15.शिरोली सर्वसाधारण महिला
16.रुकडी सर्वसाधारण महिला
17.कोरोची नागरिकांचा मागास प्रवर्ग
18.कबनूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
19.पट्टणकोडोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
20.हुपरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
21.रेंदाळ सर्वसाधारण
शिरोळ 22.दानोळी सर्वसाधारण महिला
23.उदगांव अनुसूचित जाती महिला
24.आलास नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
25.शिरोळ अनुसूचित जाती
26.नांदणी सर्वसाधारण
27.अब्दुललाट अनुसूचित जमाती
28.दत्तवाड सर्वसाधारण
कागल 29.कसबा सांगाव सर्वसाधारण
30.सिध्दनेर्ली सर्वसाधारण
31.बोरवडे सर्वसाधारण
32.चिखली सर्वसाधारण महिला
33.कापशी सेनापती सर्वसाधारण महिला
करवीर 34.शिये अनुसूचित जाती महिला
35.वडणगे अनुसूचित जाती महिला
36.उचगांव अनुसूचित जाती
37.मुडशिंगी सर्वसाधारण महिला
38.उजळाईवाडी सर्वसाधारण महिला
39.पाचगांव अनुसूचित जाती महिला
40.शिंगणापूर सर्वसाधारण महिला
41.सांगरुळ अनुसूचित जाती
42.सडोली खा सर्वसाधारण महिला
43.परिते नागरिकांचा मागास प्रवर्ग
44.निगवे खालसा सर्वसाधारण महिला
गगनबावडा 45.तिसंगी सर्वसाधारण
46.असळज सर्वसाधारण
राधानगरी 47.राशिवडे बु सर्वसाधारण
48.कौलव नागरिकांचा मागास प्रवर्ग
49.कसबा वाळवे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
50.सरवडे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
51.राधानगरी सर्वसाधारण महिला
भुदरगड 52.गारगोटी सर्वसाधारण महिला
53.पिंपळगाव सर्वसाधारण महिला
54.आकुर्डे सर्वसाधारण
55.कडगाव सर्वसाधारण महिला
आजरा 56.उत्तूर सर्वसाधारण
57.कोळीद्रें सर्वसाधारण महिला
58.आजरा सर्वसाधारण
गडहिंग्लज 59.बडयाचीवाडी सर्वसाधारण महिला
60.हलकर्णी सर्वसाधारण महिला
61.भडगांव सर्वसाधारण महिला
62.गिजवणे नागरिकांचा मागास प्रवर्ग
63.नेसरी सर्वसाधारण
चंदगड 64.चंदगड सर्वसाधारण
65.माणगांव सर्वसाधारण
66.तुर्केवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग
67.तुडीये सर्वसाधारण महिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!