गरजूंना मदतीचा हात; ‘माणुसकीची भिंत’ कोल्हापुरात
कोल्हापूर: गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरातील दसरा चौकजवळील सीपीआर चौक येथे माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला जाता आहे.कोल्हापुरातील हजारो दानशूर व्यक्तींनी कपडे,ब्लंकेत,चादरी,चप्पल,स्वेटर्स,दिवाळी फराळ,अशा अनेक वस्तू या ठिकाणी आणून ठेवल्या.गरजू लोक आपल्याला जे हवे ते तेथून मोफत […]