
मिरज:मिरजेत एटीएम मध्ये भरण्यासाठी आणलेले 30 लाख रुपये दिवसाढवळ्या लंपास केले- एसआयएस प्रोसिगर या सेक्युरिटी कंपनीच्या गाडीतून आणलेली रक्कम काच फोडून करण्यात आली लंपास केली – मिरजेच्या सातरमेकर गल्ली येथे एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आणले असता झाली तब्बल 30 लाख रूपये चोरट्यानी लांबविले.पोलिस शोध घेत आहेत.
Leave a Reply