कोणत्याही व्यवसायाचे प्रमोशन करा अगदी फुकटात ते ही फक्त मॅपसवर;फ्री जाहिरात,फ्री वेबसाईट

 

कोल्हापूर : व्यवसाय वाढवायचा असेल तर प्रमोशन हे केलेच पाहिजे.ही एक व्यावसायिकगरज आहे.यासाठी व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक  ,कंपनी, दुकान,हॉटेल, हॉस्पिटल आणि याशिवाय बरेच व्यवसाय,छोटे मोठे उद्योग यांना आपली पब्लिसिटी केल्याशिवाय पर्याय नसतो.यासाठी आता वारेमाप पैसा खर्च करण्याची गरज नाही. हे शक्य झाले आहे ते कोल्हापुरातील मॅपस मुळे.

डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यामुळे तरुणांचा ओढा उद्योग व्यवसाय करण्याकडे वाढत आहे. शासन व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे.यामुळे तरुणांना व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळत आहे.पण हा व्यवसाय कसा वाढवायचा,अंतिम उपभोक्ता म्हणजे ग्राहक यांच्यापर्यंत कसे पोहचायचे हेच नक्की या उद्योजकाला समजत नाही.पण यासाठी मॅपस तुम्हाला मदत करेल.कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्याची सर्वसामावेक वेबसाईट उपलब्ध असेल तर आपला व्यवसाय झटपट वाढेल यात शंका नाही.मॅपस आपल्या व्यवसायाची वेबसाईट तयार करून देईल तेही अगदी फुकटात,म्हणजेच अगदी विनामूल्य.ही फक्त एक वेबसाईट नसून त्यावर अनेक वैशिष्ट्य असणार आहेत.या कार्पोरेट वेबसाईटवर आपल्या प्रोडक्टची माहिती,आपण देणाऱ्या सेवा सुविधांची माहिती फोटोसह देता येणार आहे.तसेच व्यवसायाचे प्रमोशन म्हणजेच जाहिरात करण्यासाठी व्यवसायाच्या खासियत,मुख्य गोष्टी,माहिती यांचा एका परिपूर्ण व्हिडीओ दिला जाणार आहे.आणि एक महत्वाचे वैशिष्ठ म्हणजे व्यवसायाचे ठिकाण,फोन नंबर्स,व इतर माहिती अगदी थोडक्यात असणारे ई-बिझिनेस कार्ड त्या व्यावसायिक किंवा उद्योजकला सोशल मिडीयाचा वापर करून पाठविता येईल.यासाठी कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही.थोडक्यात तुमच्या व्यवसायाची जाहिरात मॅपस करेल फुकटात.तुम्हाला नोंदणी करायची असेल तर फक्त एक मिस कॉल9595587788 दिला तरी चालेल.यासाठीही तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही.ही सुविधा घेऊन आले आहे फक्त मॅपस.ईन अशी माहिती मॅपस चे सर्वेसर्वा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शरद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

प्रायोगिक तत्वावर कोल्हापूरसह महाराष्ट्रात ही सेवा सुरु झाली आहे.कोणत्याही छोट्या,मोठ्या शहरातील पेट्रोल पंप शोधायचा असेल,पंक्चरवाला असेल,हॉटेल,हॉस्पिटल,एखादे सरकारी कार्यालय,दुकान किंवा काहीही शोधायचे असेल या सर्वांचे फक्त एकच उत्तर ते म्हणजे मॅपस…..मॅपस तुम्हाला प्रत्येक क्षणी तुमच्या गरजेला मदत तर करेलच शिवाय आपला व्यवसाय यशस्वी करेलच यात शंका नाही. पत्रकार परिषदेस  साकेत सालुंखे,मौसमी चव्हाण,मनोज पोवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!