झी मराठीवर रंगाला झी नाट्य गौरव सोहळा; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंना जीवनगौरव पुरस्कार
मुंबई:मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजेझी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक […]