पाणीपट्टी थकबाकीदारांवरमहानगरपालिकेची धडक मोहिम

 

कोल्हापूर : कोल्हापूर शहर पाणीपुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुलकरणेची मोहिमेअंतर्गत 04 ते 16 मार्च2017 या कालावधीत सुमारे 139थकबाकीदारांवर कारवाई करुन रक्कम रु.37,30,724/- इतकी थकबाकी वसुलीकरण्यात आली. याकामी ई वॉर्ड भागातीलकसबा बावडा, उलपे मळा, वाडकर गल्ली,कागलवाडी, कावळा नाका, शाहुपूरी, रमणमळा,शाहुपूरी, राजारामपूरी, सदरबाजार,आंबेडकरनगर या परिसरातील बादशहा चांदसोचौधरी, चांदसो मिरासो चौधरी, हुसेन बेपारी,गफर शेख, मुमताज बेपारी, पांडूरंग मानकोजीशिरोलीकर, हॉटेल सिटी क्राऊन, मसू मारुतीसांगावकर, मधुकर नारायण सांगावकर, नामदेवधोतरे, व्ही.के.सचदेव, भिमराव माणीकरावतोरस्कर, केशव यादव, चनबस्सू तुळसीकट्टी,वसंत लक्ष्मण कांबळे, अरविंद केंगार, प्रकाशकृष्णा हुलस्वार, सुनिता अलीशा कांबळे, मंगलकाशीनाथ कांबळे, विजय चोपडे, चंद्रकांतकांबळे, मधुकर जाधव, भाऊसो दुधगांवकर,मालती माधव धनवडे, बापू ज्ञानोबा आयरेकर याथकबाकीदारांवर कनेक्शन खंडीत करणेचीकारवाई करणेत आली. सदरची कारवाई उप-आयुक्त विजयखोराटे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी व उपजलअभियंता बी.जी.कुराडे यांच्या मार्गदर्शनाखालीपथक प्रमुख मोहन जाधव, दिलीप कारंडे, संतोषकोळी, राजेंद्र वारके, रोहन यादव, पृथ्वीराजचव्हाण, ताजूद्दीन सिदनाळे यांनी कारवाईमध्येभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!