वेगवान ट्रक भवानी मंडपात घुसला; पाच जखमी एक गंभीर

 

कोल्हापूर : वाहनांना उडवत ट्रक घुसला भवानी मंडप कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील कोंडाओळकडून आलेल्या भरधाव ट्रक (एम.एच. ५०- ४४३२ )ने रस्त्यावरील वाहनांना उडवल्याची थरारक घटना घडली आहे.     वाहनांना उडवत हा ट्रक भवानी मंडपाच्या कमानीत जावून अडकला आहे. या थरारक घटनेत 5 जण जखमी झाले असून १ जण  गंभीर असून त्याला सीपीआर मध्ये दाखल केले आहे.  अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकचालकास मारहाण  करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला तातडीने ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!