
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री ११.४५ ते ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला. काही ठिकाणी ८ सेकंद तर काही भागात ३ ते ४ सेकंद जाणवला
कोल्हापूर सह सांगली तसेच इतर अनेक भागातही भूकंप जाणवला. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही जीवित हानी अथवा मालमतेची नुकसान झालेले नाही. Earthquake of Magnitude:4.8, Occurred on:03-06-2017, 23:44:52 IST, Lat:17.1 N & Long: 73.8 E, Depth: 10 Km, Region: Koyna, Maharashtra
तरी येत्या २४ तासात नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे
Leave a Reply