धमकीच्या पत्रांची महिला कार्यकर्त्यांकडून शिवाजी चौकात होळी
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव आंदोलनातील प्रमुख तीन आंदोलकांना ठार मारण्याची धमकी देणारी पत्रे आले आहेत. याच्या निषेधार्थ म्हणून आज सकाळी शिवाजी चौकात जिल्हयातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी आणि सामाजिक […]