
कोल्हापूर : शेतकरी संप संवण्याची जबाबदारी पालकमंत्री यांच्या कडे देण्यात आली असल्याची माहिती खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार संरक्षण कायदा जागृती शिबिराच्या प्रसंगी बोलताना सांगितले तसेच त्यांच्याशी प्रत्यक्ष बोले असता शेतकऱ्यांना ९० टक्के कर्जमाफी दिली असताना १० टक्के साठी आंदोलन करण्याची आवशकता नाही असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply