
कोल्हापूर : शेतकरी संप संपवण्याची जबाबदारी पालकमंत्रीयांच्याकडे देण्यात आली असल्याची माहिती खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार संरक्षण कायदा जागृती शिबिराच्या प्रसंगी बोलताना सांगितले तसेच त्यांच्याशी प्रत्यक्ष बोले असता शेतकऱ्यांना ९० टक्के कर्जमाफी दिली असताना १० टक्के साठी आंदोलन करण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी सांगितले.याबाबत उद्या 1 वाजता मुंबईत बैठकीचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply