
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज १० वी शालान्त प्रमाणपत्र परीक्षा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा ९३.५९ टक्के निकाल लागला असून राज्यात २ ऱ्या क्रमांकावर असून कोकण विभाग राज्यात अव्वलं आहे. कोल्हापूर विभागात ९५.५७ टक्के मुलींचे व ९२.०६ टक्के मुलांचे प्रमाण उत्तीर्ण प्रमाण असून मुलींचे ३.५१ टक्के प्रमाण मुलां पेक्षा जास्त आहे १० च्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
Leave a Reply