
कोल्हापूर : वसुंधरा फिल्म निर्मित मराठी चित्रपटाची ऑडिशन हाँटेल सम्राट येथे चालु होती. पण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळची परवानगी त्यांनी घेतली नव्हती आणि कलाकाराच्याकडून पैसे घेत होते. या वेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांना ही गोष्ट समजताच अरविंद मस्के . वर्धमान अमनावर व भरारी पथक यांनी ऑडिशन बंद पाडली.
Leave a Reply