
कोल्हापुर-:श्री अंबाबाई मंदिरातील भ्रष्ट पूजारी हटवा या जन- आंदोलनात जिजाऊ ब्रिगेड सहभागी झाली असून श्री अंबाबाईला लवकरच स।कडे घालणार आहे, मंदिरातील पैसे दागीने देवीच्या नावावर घरी पळवणाऱ्या भ्रष्ट पूज्याऱ्याना हाकलूंन ती स्त्री देवता असल्याने या पुढे आम्ही महिलाच देवीची पूजा अर्च्या करणार आहोत. जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ. जयश्री चव्हाण सौ .सुनीता पाटील ,सुनंदा चव्हाण,सुवर्णा मिठारी, चारुशिला पाटील, सरीता सासने सुधाताई सरनाईक ,वैशाली जाधव, यांनी असे निवेदन आज प्रसिद्ध केले.
Leave a Reply