तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेत जेएसटीएआरसीच्या विद्यार्थ्यांचे यश

 

कोल्हापूर : जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायक्वॅान्डो कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस् ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी यश मिळविले. यामध्ये

यलो बेल्ट: श्रीहान जोशी,साईशा माळी,ध्रुव कदम, रेवा कदम,शर्वी माळी,ईशान झेपले, वेदांतिका शिंदे,श्रुणोत रसाळ,वैष्णवी परदेशी.

ग्रीन बेल्ट: क्षिप्रा भोने,सत्यकाम भोने,वर्धन कांबळे,गोमती पाटील,स्वप्नाली भोने.

ग्रीन वन बेल्ट:सारा झेपले,सानवी पाटील.

ब्लू बेल्ट :रुद्र गुळवणी,स्पंदन वाघमारे,मिताली गुणे,गणेश जाधव.

रेड बेल्ट: विद्धेश पवार..सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अमोल भोसले, यांचे मार्गदर्शन व  जेएसटीएआरसी सीईओ ग्रँडमास्टर  नीलेश जालनावाला यांचे प्रोत्साहान लाभले.

Comments are closed.

error: Content is protected !!