
कोल्हापूर: श्री अंबाबाईच्या सुवर्ण पालखीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुवर्ण पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.अरुंधती महाडीक, सौ.संगिता खाडे, सराफ संघाचे अध्यक्ष भारत ओसवाल, जितेंद्र पाटील, सागर लोहार, राजु सासने आणि मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply