
कोल्हापूर: तटाकडील तालीम प्रणित महेश जाधव चषक २०१८स्पर्धेची सुरुवात निवृत्ती चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी चषकाची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गांधी मैदानात स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव निवासराव शिंदे, राजु जाधव (एन.डी) राणा गायकवाड, महेश गुरव, राजु मोरे, माजी नगरसेवक संजय सावंत, प्रताप देसाई, कोल्हापूर जिल्हा बँक संचालिका उदयानी साळुंखे, धनाजी साळोखे,फिरोज मुजावर, संजय कारेकर, संदिप निकम, सागर डकरे,अविनाश सोळांकुरकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply