स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये साजरा होणार ‘मदर्स डे’

 

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकांच्या महाएपिसोडमुळे रविवार महारविवार साजरा होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये मदर्स डे साजरा केला जाणार असल्याने हे दोन्ही महाएपिसोड खास असतील.नकळत सारे घडले’मध्ये अपघाताला सामोरं जावं लागलेल्या आपल्या आईला न्याय मिळवून द्यायचा नेहा प्रयत्न करतेय. या अपघाताला प्रिन्स दोषी आहे असं नेहाला वाटतंय. तिकडे आईसाहेब आणि प्रताप प्रिन्सला वाचवण्याचा प्रयत्न करतात. प्रिन्सला शिक्षा करण्याच्या या लढ्यात नेहा यशस्वी ठरते का? प्रताप नेहाच्या पाठीशी उभा राहणार का? प्रिन्सने खरंच हा अपघात घडवून आणलाय का? हे सगळं  महाएपिसोडमध्ये कळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!