अॅम्वे इंडियाचे कोल्हापूरमध्ये  56 वे एक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोअर

 

कोल्हापूर:अॅम्वेइंडिया, या देशातील थेट विक्रेत्याअग्रणी एफएमसीजी चे कंपनीनेआज कोल्हापूरमध्ये आपले 56वेएक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोर उघडलेआणि हे महाराष्ट्रातले नववेएक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोर आहे. हेस्टोर एसएफ-7, 2रा मजला,डीवायपी सिटी मॉल, ई वार्ड,कावला नाका, कोल्हापूर 416003येथे स्थित असून ते कंपनीच्याग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्याच्याधोरणाचा एक भाग आहे. स्टोरचाफॉरमॅट एखाद्या मिनी शॉपिंग सेंटरप्रमाणे असून ते अॅम्वे ग्राहकांनाआणि थेट विक्रेत्यांना स्पर्श/अनुभव उपलब्ध करुन देता आणिअॅम्वेच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांचीखरेदी करण्याची संधी देतात. या प्रसंगी बोलताना संदीप प्रकाश,वरीष्ठ उपाध्यक्ष, वेस्ट अॅम्वे इंडियाम्हणाले, “महाराष्ट्र, अॅम्वे इंडियाच्याआघाडीच्या 3 बाजारपेठांपैकी एकआहे आणि इथे अॅम्वेच्याउत्पादनांना उच्च प्रमाणातवाखाणले जाते त्यामुळे आम्हीकोल्हापूरमध्ये थेट विक्रेता आणिग्राहकांना समर्थन करण्यासाठीनववे एक्सप्रेस पिक ऍंड पे स्टोरउघडले आहे. हे स्टोर शहरातीलग्राहकांमध्ये अॅम्वेची उपलब्धतातसेच दृश्यता वाढवण्यात सहयोगदेईल. नवीन एक्सप्रेस पिक ऍंड पेस्टोरमध्ये अॅम्वेची सर्व उत्पादनेउपलब्ध असतील 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!