
कोल्हापूर: दक्षिण कोरिया येथे झालेल्या १२ व्या वर्ल्ड तायक्वॉंदो कल्चर एक्सपो आणि ज्योन्जू ओपन इंटरनेशनल तायक्वाँदो स्पर्धेत दि १२ जूलै २०१८ ते २४ जुलै २०१८ दरम्यान झालेल्या
दक्षिण कोरिया येथील मुजु वॉन पार्क ह्या जगातील आवल क्रमांकाच्या क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या १२ व्या वर्ल्ड तायक्वॉंदो कल्चर एक्स्पो आणि ज्योन्जू येथील ज्योन्जू ओपन इंटरनेशनल तायक्वाँदो स्पर्धेमद्ये फाइट ( स्पायरिंग ) , आणि पूमसे अश्या दोन प्रकारात कोल्हापूर मधील जे एस टी ए आर सी च्या २ खेळाडू श्री सूरज रजपूत आणि कु रुद्र गाताडे ह्यांनी भारतचे नेतृत्व केले होते
सूरज रजपूत यांनी फाइट ( स्पायरिंग ) १ सुवर्णपदक सूरज रजपूत पूमसे मध्ये २ कास्यपदक रुद्र गाताडे – फाइट ( स्पायरिंग ) १ रौप्य ,रुद्र गाताडे पूमसे यात १ रौप्य आणि १ कास्यपदक अशी एकूण ६ पदके पटकावली आहेत. ह्या खेळाडूंना कोल्हापूरतील *जे एस टी ए आर सी चे प्रशिक्षक मास्टर अमोल भोसले सर ह्यांचे प्रशिक्षण तर जे एस टी ए आर सी चे सीईओ व तायक्वॉंदो तज्ञ मास्टर निलेश जालनावाला ह्यांचे मार्गदर्शन लाभले
Leave a Reply