
कोल्हापूर: सूर्याजी पिसाळ अशी ज्याची ओळख कोल्हापुरला आहे त्या माणसाची पैशाची आणि सत्तेचा गर्व आम्ही उतरून दाखवू. माझ्यावर राजकिय लग्न आणि संसारची टीका करणाऱ्याने पाच पक्षांबरोबर लग्न केले होते.असा मूहतोड जवाब खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. मुश्रीफ यांच्या पायावर डोकं ठेवलं अशी टीका करणाऱ्यांनी 2004 साली माझ्या पायावर डोकं ठेवले होते हे त्यांनी विसरू नये. शिशुपालाचे शंभर अपराध भरत आले आहेत. अशी जोरदार टीका महाडिक यांनी केली.
दसरा चौक येथील धनंजय महाडिक युवा शक्ती दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी बंटी पाटील यांच्यावर हल्ला चढविला
Leave a Reply