
कागल: आज कागल येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवास्थानी श्री विलास गणपत आवळे राहणार कसबा सांगाव तालुका कागल यांना कॅन्सरवरील उपचारांसाठी रक्कम 1 लाख 50 हजार रूपये,
कुमार अमृता आकाश आटोळे राहणार पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या हृदय उपचारासाठी रुपये एक लाख रुपये ,
कुमारी नाझिया रफिक बारगीर वय ७ वर्ष राहणार हेर्ले तालुका हातकलंगले यांच्या उपचारासाठी 175000,
कुमारी तनुजा सुनील संपकाळ रा. कुंभोज वय वर्ष २ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हृदयावरील उपचारासाठी 175000 यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ साहेब यांचे कृतज्ञ पूर्व आभार व्यक्त ना सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक
Leave a Reply