
कोल्हापूर:भाजप शिवसेना युतीचे लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संजय मंडलिक यांनी आज साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
पुन्हा केंद्रात मोदी यांचेच सरकार आणून पुन्हा मोदींनाच पंतप्रधान करण्यासाठी आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज उस्फूर्तपणे जनतेने आपला सहभाग दाखविला आहे. अशीच जनतेची साथ मिळावी.आणि धनुष्यबाणाला निवडून द्या असे आवाहन संजय मंडलिक यांनी केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर,म्हाडा अध्यक्ष समरजित घाटगे,देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,जिल्हाध्यक्ष संदिप देसाई,संजय पवार यांच्यासह युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply