Uncategorized

 जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी कठोर पावले उचलावीत : आ.राजेश क्षीरसागर

April 30, 2019 0

कोल्हापूर  : गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्होल्वर पळवून नेण्याचे […]

Uncategorized

पत्रकार आणि माहिती खाते ह्या एका नाण्याच्या दोन बाजू जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने

April 29, 2019 0

कोल्हापूर : पत्रकार आणि माहिती खाते हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही माहिती अधिकारी म्हणून काम करत असताना पत्रकार म्हणून देखील काम करत असतो. त्यामुळे या दोन्हीमध्ये फार काही फरक नाही असे मत जिल्हा […]

Uncategorized

१२ मेपासून, इंडिगोची दररोज कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा

April 28, 2019 0

कोल्हापूर:भारतातील सर्वांत मोठ्या हवाई वाहतूक कंपनी इंडिगोने आपली सेवा देण्याचे६९वेठिकाण म्हणून कोल्हापूरचेनाव जाहीर केले आहे.आपल्या १३व्या एटीआर विमानाच्या सहाय्याने इंडिगो दररोज कोल्हापूर ते हैदराबाद आणि कोल्हापूर ते तिरुपती या मार्गांवर विनाथांबा उड्डाणांची सेवा उपलब्ध करून देणार […]

Uncategorized

भगिनी मंचच्यावतीने १० ते १२ मे दरम्यान “भगिनी महोत्सवा” चे आयोजन

April 27, 2019 0

कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देणारे कार्यक्रम यंदा कोल्हापूर वासियांना अनुभवता येणार आहेत. कोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने सलग […]

Uncategorized

घुणकी परिसरात चुरशीने मतदान, निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य  

April 25, 2019 0

घुणकी  (सचिन कांबळे) : येथील परिसरात किणी, घुणकी, चावरे, वाठार, तळसंदे, नवे पारगाव,जुने पारगाव, निलेवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबप परिसरात ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. हातकणंगले  लोकसभा मतदार संघात  शासनाने या निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग व्यक्तींना नेण्या-आणण्याची […]

Uncategorized

कोल्हापूर मतदार संघात सरासरी 70 टक्के  मतदान;  चुरशीने मतदान; महाडिक व मंडलिक यांचे भवितव्य मतपेटीत बंद

April 24, 2019 0

कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी  सात वाजता सुरुवात झाली.देशात 117 तर महाराष्ट्रात चौदा मतदान संघात आज मतदान पार पडले. यामध्ये कोल्हापूर या 47 क्रमांकातील मतदार संघात 70 टक्के असे चुरशीने मतदान […]

Uncategorized

तृतीयपंथी मतदारांनी बजावला मतदान हक्क

April 23, 2019 0

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील महात्मा गांधी कन्या विद्यामंदिरात तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. 56 जणांनी मतदान हक्क बजावला. त्यांचे केंद्रावर गुलाब पुष्प देऊन प्रशासनाने स्वागत केले.

No Picture
Uncategorized

कोल्हापूर 25.49% तर हातकणंगले 23.45 % मतदान

April 23, 2019 0

कोल्हापूर: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सुरुवात झाली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.49% हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 23.45% मतदान झाले. सर्वाधिक मतदानाचा वेग कोल्हापूर शहरात दिसून येत आहे. .

No Picture
Uncategorized

सकाळी 9 वाजेपर्यंत कोल्हापूर 5.10% हातकणंगले लोकसभा 6.20% मतदान

April 23, 2019 0

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सुरुवात झाली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.10% हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 6.20% मतदान झाले. सर्वाधिक मतदानाचा वेग कोल्हापूर शहरात दिसून येत आहे. शहरात 16% मतदान झाले.

Uncategorized

वृत्तपत्र व संवादशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख रत्नाकर पंडित पुरस्काराने सन्मानित

April 22, 2019 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र व संवादशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व ग.गो.जाधव अध्यासन केंद्राचे प्रमुख रत्नाकर पंडित यांना साप्ताहिक मावळ मराठाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक क्रांतिसिंहच्या संपादिका सुनंदा मोरे यांच्या […]

1 2 3 5
error: Content is protected !!