सकाळी 9 वाजेपर्यंत कोल्हापूर 5.10% हातकणंगले लोकसभा 6.20% मतदान

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सुरुवात झाली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.10%
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 6.20% मतदान झाले. सर्वाधिक मतदानाचा वेग कोल्हापूर शहरात दिसून येत आहे. शहरात 16% मतदान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!