कोल्हापूर 25.49% तर हातकणंगले 23.45 % मतदान

 

कोल्हापूर: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सुरुवात झाली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.49%
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 23.45% मतदान झाले. सर्वाधिक मतदानाचा वेग कोल्हापूर शहरात दिसून येत आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!