तृतीयपंथी मतदारांनी बजावला मतदान हक्क April 23, 2019 snadmin Uncategorized 0 कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील महात्मा गांधी कन्या विद्यामंदिरात तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. 56 जणांनी मतदान हक्क बजावला. त्यांचे केंद्रावर गुलाब पुष्प देऊन प्रशासनाने स्वागत केले.
Leave a Reply