Information

ए.जी.कोरगावकर पेट्रोल पंपास उच्चांकी ऑइल विक्रीमध्ये मिळाला प्रथम पुरस्कार

October 16, 2022 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिरोली (पुलाची) सांगली फाटा येथे गेला ६३ वर्षापासून कार्यरत असलेल्या ए.जी. कोरगावकर पेट्रोल पंपास सन २०२१-२२ सालातील उच्चांकी ऑइल विक्रीचा प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सामाजिक कार्यकर्ते कै. आनंदराव […]

Sports

खुल्या महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धा 18 ते 21 ऑक्टोंबर दरम्यान कोल्हापुरात

October 14, 2022 0

कोल्हापूर: अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने कोल्हापुरात 18 ते 21 ऑक्टोबर 2022 दरम्यान खुल्या महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात […]

News

काढसिध्देश्वर भवन नाव द्या, आमची हरकत नाही पण कर्नाटक भवन नको: रविकिरण इंगवले

October 13, 2022 0

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावरून दोन्ही राज्यातून तीव्र प्रतिक्रिया दिली जात आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती जरी नियंत्रणात आली असली तरी सीमा वाद […]

News

मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा नागरी सत्कार

October 13, 2022 0

कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या कार्य कर्तृत्वाचा यतोचित नागरी सत्कार व चार चाकी गाडी प्रदान सोहळा येत्या शनिवारी १५ ऑक्टोंबर रोजी […]

News

ढाल – तलवार चिन्ह घेवून बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल :राजेश क्षीरसागर

October 12, 2022 0

मुंबई : ढाल-तलवार हे चिन्ह महाराष्ट्राचे पारंपारिक प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष म्हणजे ढाल- तलवार हि निशाणी आहे. ढाल-तलवार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या […]

News

युटयुबवरील व्हिडीओ ब्लॉगमधून मिळालेल्या उत्पन्नातून कृष्णराज महाडिक यांचा अनोखा उपक्रम, दसर्‍यानिमित्त वाटले चक्क खरे सोेने

October 12, 2022 0

समाजाविषयी आस्था आणि दातृत्व असलेल्या कृष्णराज धनंजय महाडिक यांनी दसर्‍यादिवशी एक नवा अभिनव उपक्रम राबवला. गोरगरीब कुटुंबांना भेट देवून, त्यांना दसर्‍याचे सोने दिले. हे सोने म्हणजे केवळ आपटयाची पानं नव्हती, तर खरे सोने, साडी आणि […]

News

भारत जोडो यात्रेच्या महिन्याभरात मोहन भागवत मशिदीत : दिग्विजय सिंह

October 8, 2022 0

कोल्हापूर: भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिला काँग्रेसचा मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. या मेळाव्याची संकल्पना आमदार सतेज पाटील यांची होती. उद्यापासून 100 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात 13 एलईडी व्हॅनच्या माध्यमातून 1239 गावांमध्ये भारत जोडो यात्रेचे प्रक्षेपण […]

News

काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भारत जोडो यात्रा कार्यकर्ता मेळावा

October 8, 2022 0

काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भारत जोडो यात्रा कार्यकर्ता मेळावा *शनिवार दि.08/10/2022* सायं.6.00 वा.- छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ दर्शन, नर्सरी बाग सायं.6.15 वा.- छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ ते दसरा चौक मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत पदयात्रा […]

News

केडीसीसी बँकेत संस्थाना २३ कोटी डिव्हिडंडचे वाटप

October 7, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना डिव्हिडंड वाटपाचा प्रारंभ झाला. बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, रणवीरसिंग गायकवाड, सुधीर देसाई या संचालकांच्या हस्ते प्रातिनिधिक […]

News

गोदरेजने बसवले अंबाबाई मंदिरात ८० सीसीटीव्ही कॅमेरे

October 6, 2022 0

कोल्हापूर : गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स (जीएसएस) गोदरेज अँड बॉयसचे व्यावसायिक युनिट, गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने नुकतेच ‘’डिकोडिंग सेफ अँड साउंड – इन द इंडियन कॉन्टेक्स्ट’ (भारतीय संदर्भांत सुरक्षितता उलगडताना) हे सर्वेक्षण लाँच केले असून त्यामध्ये […]

1 8 9 10 11 12 417
error: Content is protected !!