Articles by snadmin
प्लास्ट व्हिजन इंडिया प्रदर्शनाच्या प्रचार प्रसाराचा कोल्हापुरात शुभारंभ
कोल्हापूर : प्लास्टिक हे मोठी समस्या सध्या भेडसावत आहे. प्लास्टिक शिवाय आपले आयुष्य अपूर्ण झाले आहे. आणि प्लास्टिकला दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे आणि […]
लोकगंगेच्या महापुरापुढे मी नतमस्तक..आ. हसन मुश्रीफ
कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या मिरवणुकीला अलोट जनसागर लोटला.हजारोंच्या संख्येने लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते.
संकटाला धावणारा देवदूत हसन मुश्रीफ
लिंगनूर:आमदार हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरीब दिनदलितांच्या संकटाला धावून जाणारा देवदूतच आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील -गिजवणेकर यांनी केले. यामुळेच अडल्यानडलेल्यांसह उपेक्षित व पददलितांना ते आपलेसेच वाटतात.लिंगनुर येथील आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ […]
जोरदार शक्तीप्रदर्शनाने चंद्रदीप नरके यांनी दाखल केला अर्ज
कोल्हापूर: करवीर मतदार संघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी गांधी मैदान येथे झालेल्या सभेत हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.आजवर च्या केलेल्या कामाच्या जोरावर […]
उत्तर विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत जाधव यांचा अर्ज दाखल
कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचा उमेदवार म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज भरला.यावेळी नामांकन अर्ज भरतेवेळी राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आ. […]
आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी जपणे गरजेचे:अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी
कोल्हापूर : जागतिकीकरणाच्या युगात नवरा बायको दोघेही नोकरी करतात अशावेळी लहान मुलांना पाळणाघरात ठेवले जाते त्यामुळे मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत पैसा व प्रतिष्ठा कमविण्याबरोबरच आपली कौटुंबिक जबाबदारीही पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत प.पू. अदृश्य […]
शिवेसनेच्या डॉ. सुजित मिणचेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
हातकणंगले : हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे नेहमीच या विधानसभेत उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असते तसेच यावेळी देखील या विधानसभेत चुरस पाहण्यासाठी मिळणार आहे. यावेळी शिवसेनेकडून डॉ सुजित मिणचेकर यांना उमेदवारी मिळाली असल्याने त्यांनी त्यांचा उमेदवारी […]
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळावर निवड
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद, व लोकप्रिय खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यत्वासाठी केडीसीएच्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत एकमताने जिल्हा प्रतिनिधी म्हणुन निवड करणेत आली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सन […]
ऋतुराज पाटील यांनी सायकलवरून येऊन अर्ज भरला; दिला तंदुरुस्त राहण्याचा संदेश
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून ऋतुराज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यां समवेत ऋतुराज पाटील सायकल चालवत अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.तंदुरुस्त कोल्हापूर […]