महालक्ष्मी एक्सप्रेसच अंबाबाई एक्सप्रेस नामकरण; शिवसेनेचे आंदोलन
कोल्हापूर: कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई ला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आणि श्री अंबाबाईचे महात्म अबाधित राखण्यासाठी सांय.७.३० वाजता “छ. शाहू महाराज टर्मिनल (रेल्वे स्टेशन)” येथे कोल्हापूर – […]