News

‘आप’ची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

April 26, 2022 0

कोल्हापूर:कोविड काळात विविध कोविड केअर सेंटर्स, जिल्हा कोविड रुग्णालय, उप-जिल्हा रुग्णालय येथे सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना अद्याप मानधन मिळालेले नाही. सेवा पूर्ण होऊन सात महिने उलटून देखील त्यांचे मानधन थकीत असल्याने आज आम आदमी पार्टीच्या […]

News

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचेकडून आ. जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन

April 26, 2022 0

कोल्हापूर : गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कोल्हापूर उत्तरच्या नुतन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन केले.गोवा येथे एका विवाह समारंभात पार्सेकर व जाधव यांची भेट झाली. यावेळी पार्सेकर यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा […]

News

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड

April 22, 2022 0

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर येथील संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली.शेलाजी […]

News

शरद पवार शनिवारी कोल्हापुरातील संकल्प सभेत देणार करारा जवाब

April 21, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापुरात शनिवारी दि. २३ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची जाहीर संकल्प सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता येथील तपोवन मैदानावर सायंकाळी पाच वाजता […]

News

सोसायटी ऑफ क्रिटिकल केअरच्या वतीने डॉ. राहुल पंडित यांचा विशेष सन्मान

April 21, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन ऑफ कोल्हापूर या संघटनेच्यावतीने तज्ञ डॉ. राहुल पंडित यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. साईप्रसाद, सचिव डॉ. सागर कुरुंदकर, खजानिस डॉ. प्रताप वरुटे व सल्लागार […]

News

राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा अभिमान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार

April 20, 2022 0

मुंबई  : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव यांनी बहुमताने विजय मिळवून, कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविला. त्यांच्या विजयात शिवसेनेने मोलाचा वाटा उचलला आहे. एकीकडे भाजपकडून […]

News

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळावर सतेज पाटील यांची निवड

April 20, 2022 0

असळज : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळ सदस्यपदी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची दुस-यांदा बिनविरोध निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री व इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार […]

News

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाधनकडून पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम

April 20, 2022 0

कोल्हापूर : दिपक फर्टिलायझर्स व पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) यांच्या स्मार्टकेम लिमिटेड (STL) या शाखेने त्यांच्या महाधन क्रॉपटेक ऊस पिकासाठी सर्वोत्तम अशा खताचे प्रात्यक्षिक कोल्हापूर जिल्ह्यतील हातकणंगले तालुक्यातील घुणकी गावच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित केले […]

News

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून नूतन आमदार जयश्री जाधव यांचे अभिनंदन

April 20, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये कोल्हापूर हे माझे आजोळ होते आणि माझ्या आजवरच्या कोल्हापूरकरांनी माझा शब्द खरा करून दाखवला असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार आमदार जयश्री जाधव यांनी विजयाबद्दल कृतज्ञता […]

Entertainment

जवानांच्या कुटुंबियांसोबत झाला ‘भारत माझा देश आहे’चा टीझर लाँच

April 19, 2022 0

एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष आग्रवाल निर्मित आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ हा देशभक्तीपर चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरने वाढवलेल्या उत्सुकतेनंतर ‘भारत माझा देश आहे’चा टीझर आता […]

1 30 31 32 33 34 420
error: Content is protected !!