किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू: मंत्री हसन मुश्रीफ
करनूर :किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण व […]