News

लाईन बाजार हॉकी मैदानावरील २७ लाख रुपयांच्या फाईव्ह साईड ॲस्ट्रो टर्फचे उदघाटन

March 8, 2022 0

कोल्हापूर:कसबा बावडा येथील लाईन बाजार हॉकी मैदानावरील २७ लाख रुपयांच्या फाईव्ह साईड ॲस्ट्रो टर्फचे उदघाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते व श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थित झाले.लाईन बाजार परिसराला हॉकीची अनेक वर्षांची परंपरा […]

News

वीज पुरवठ्याचा प्रश्न अधिवेशनात ताकदीने मांडणार:आ.ऋतुराज पाटील

March 8, 2022 0

कोल्हापूर: शेतीला रात्री ऐवजी दिवसा 10 तास वीज मिळावी, कृषी पंपांची वाढीव बिले कमी करावी, वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी 15 दिवस आधी कल्पना द्यावी आदी मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टीजी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून […]

News

नवभारताच्या उभारणीत विद्यार्थ्यांची कळीची भूमिका: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.दिनकर साळुंके

March 6, 2022 0

कोल्हापूर: नवभारताच्या उभारणीत विद्यार्थ्यांची अत्यंत कळीची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने आपल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या अभिव्यक्तीमध्ये कालसुसंगत संयुक्तिकता व मूल्य असले पाहिजे, याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी, कारण या बाबी जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि शाश्वत उपाय प्रदान […]

News

सांगरूळ  येथे गोकुळ शॉपी चे उदघाटन सोहळा संपन्न

March 6, 2022 0

कोल्हापूर:.करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे गोकुळचे दूध व दूग्धपदार्थ शॉपी उद्‌घाटन सोहळा संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्‍ते व संचालक बाळासाहेब खाडे  यांच्या उपस्थित संपन्न झाला.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि ग्रामीण भागातील युवकांना गोकुळच्या माध्यमातून […]

News

असंघटित कामगारांचे जीवनमान उंचावणार:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

March 6, 2022 0

कागल:महाराष्ट्रात ११ कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी पाच कोटी कामगार आहेत. केवळ ८० लाख कामगारच नोंदलेले, संघटित आहेत. उर्वरित असंघटित कामगारांसाठीही शेतमजूर कल्याणकारी मंडळ, ड्रायव्हराचे कल्याणकारी मंडळ व यंत्रमाग धारक अशा विविध कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून योजना […]

News

कोल्हापुरात मिळणार ‘वैद्यकीय पर्यटनास’ चालना आयएमए कोल्हापूर सह जिल्ह्यातील २२ वैद्यकीय संघटनांचा पुढाकार

March 5, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्याला ‘मेडिकल टुरिझम’ म्हणजेच ‘वैद्यकीय पर्यटनास चालना देण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूरने यात पुढाकार घेतला आहे. यासाठी इतर २२ […]

News

शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी गोकुळच्या संचालकांची भेट 

March 4, 2022 0

कोल्‍हापूरःशेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे व इतर मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेले नऊ दिवस सुरु  असलेल्या ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास आज गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील […]

Entertainment

११ मार्चला चित्रपटगृहांमध्ये ‘एक नंबर… सुपर’ची धमाल!

March 3, 2022 0

तमाम रसिकांना भावेल असा मनोरंजनाचा सुपर फॅार्म्युला गवसलेले दिग्दर्शक मिलिंद कवडे ‘टकाटक’च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा एक नवी कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही कहाणी साधी सुधी नसून, ‘एक नंबर… सुपर’ आहे. कारण मिलिंद […]

Entertainment

‘झटका’ ४ मार्चला होणार प्रदर्शित

March 1, 2022 0

कोल्हापूर : सध्या कॉमेडी सिनेमांचा ट्रेण्ड सुरू असताना प्रेक्षकही नव्या धाटणीच्या सिनेमांना चांगलीच पसंती देत आहे. तुम्हाला कॉमेडी थ्रिलर सिनेमाचा तडका पाहायचा असेल तर ४ मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. एका प्रेमी युगलाच्या लिव्ह इन रिलेशनशिपला […]

News

राष्ट्रवादीची राज्यात उच्चांकी सभासद नोंदणी करा:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन..

March 1, 2022 0

कागल :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी सुरु आहे. या मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी राज्यात उच्चांकी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.कागलमध्ये मंत्री मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी […]

1 39 40 41 42 43 420
error: Content is protected !!