Uncategorized

भाजपची १ कोटीची विक्रमी सभासद नोंदणी पूर्ण

October 23, 2015 0

कोल्हापूर : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्शिवाद चला देऊ मोदींना साथ” या घोषवाक्याने महाराष्ट्रात भाजपाने विधानसभा निवडणुकीची सुरुवात केली व त्यास यश मिळून महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन झाले तसेच आज १ कोटी भाजपचे सदस्य पूर्ण करण्यात […]

Commercial

सामान्य आजार व त्यावरील उपाय

October 23, 2015 0

सामान्य आजार म्हणजे वरचे वर होणारे, फार गंभीर नसलेले परंतु लगेच उपचार घ्यावेत असे आजार. नाक वहाणे, सर्दी होणे, खोकला होणे, कफ होणे, ताप येणे हे प्रामुख्याने होणारे सर्वसामान्य आजार. तसेच पाठदुखी, पाठीवर येणारा ताण, […]

Uncategorized

आजची ब्युटी टिप

October 23, 2015 0

चेहरा उजळ दिसण्यासाठी द्राक्षाचा रस चोळावा सुकल्यानंतर चेहरा धुवावा. सौ.श्रुती जोशी,संचालिका रमा लेडीज ब्युटी पार्लर 

Uncategorized

हाजी लोकांचे मार्गदर्शन शिबीर बुधवारी

October 22, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हाज कमिटीच्यावतीने हाजी लोकांचे मार्गदर्शन शिबीर बुधवारी ३ जून रोजी दसरा चौक येथील मुस्लीम बोर्डिंग हॉल येथे सकाळी १० ते ५ वेळेत आयोजित केले आहे.या शिबिरात स्क्रीनमार्फत सविस्तर माहिती दाखविण्यात येणार […]

Uncategorized

गुगलच्या लोगोमध्ये बदल

October 22, 2015 0

नवी दिल्ली : इंटरनेट विश्वातील आघाडीचे सर्चइंजिन असणारे गुगल या कंपनीने आपल्या सर्चइंजिन लोगोमध्ये बदल केला आहे. सध्याचा दिसणारा नवीन लोगो हा अधिक उठावदार व “सॅनसेरिफ‘ फॉंटमध्ये आहे. १९९७ पासून आत्तापर्यंत गुगलने सातवेळा लोगोमध्ये बदल […]

Uncategorized

चित्रपट महामंडळाच्या वेबसाइटचे शानदार उद्घाटन

October 22, 2015 0

कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वेब साईटचे मुंबईत एका शानदार समारंभात उद्घाटन करण्यात आले. www.chitrapat mahamandal. com नावाची वेब साईट अष्टविनायक मिडिया एण्ड एंटरटेन्मेंट यांनी तयार केली असून साईट चा फस्ट टेक स्वप्निल जोशी […]

Uncategorized

राज्यातील जलस्त्रोतांच्या मॅपिंगचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

October 22, 2015 0

मुंबई : राज्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख 20 हजार कामे पूर्ण करण्यात आली असून या कामांमुळे आगामी काळात राज्याच्या कृषि क्षेत्राच्या उत्पादनात निश्चितच वाढ होणार आहे, अशी माहिती देताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार […]

Uncategorized

30 तारखेपर्यंत मतदान स्लीप वाटप करण्याचे नियोजन

October 22, 2015 0

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2015 करिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बी.एल.ओ. यांचेमार्फत मतदारांना मतदान स्लीप वाटप करण्याच्या नियोजनाबाबत आज बी.एल.ओ. यांची शाहू स्मारक भवन येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती.   यावेळी उपायुक्त ज्ञानेशवर ढेरे […]

Uncategorized

विद्यापीठ परिसरात प्लास्टीकमुक्त स्वच्छता अभियान

October 22, 2015 0

कोल्हापर : शिवाजी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात आलेल्या परिसर स्वच्छता अभियानास शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साही व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नियमित परिसर स्वच्छतेबरोबरच प्लास्टीकमुक्ती हे यंदाच्या स्वच्छता अभियानाचे वैशिष्ट्य ठरले. याअंतर्गत विद्यापीठ […]

1 418 419 420
error: Content is protected !!