गंगावेश -शुक्रवार गेट- शिवाजी पूल वाहतूक सुरळीत करा कृती समितीची मागणी
कोल्हापूर: शिवाजी पुल ते गंगावेश दरम्यान रस्त्याचे कामकाज गेली चार वर्ष सुरू आंदोलनाच्या रेट्यामुळे रस्त्याचे काम सुरू आहे* या मार्गावर शिवाजी पूल येथून येऊन गायकवाड पुतळ्याजवळ बॅरिकेट असलेने जवळच्या अरुंद भोई गल्ली अथवा पंचगंगा नदी […]