News

रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून रु.९ कोटी ८४ लाखांचा निधी

October 30, 2021 0

कोल्हापूर : शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्यांचे नगरविकासमंत्री नाम.एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून, शहराचा विकास शिवसेना करून दाखवेल असे प्रतिपादन त्यांनी या दौऱ्यात केले. […]

News

गोकुळ देणार दूध उत्पादकांना भरघोस दर फरक व डिबेंचर्स

October 29, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर गोकुळने सन २०२०-२०२१ या वर्षामधील प्राथमिक दूध संस्थानी संघास पुरविलेल्या म्हैस व गाय दुधास अनुक्रमे रू २.०५पैसे व रू १.०५पैसे या प्रमाणे दूध दर फरक व दूध संस्थाना […]

News

आंतरराज्य प्रवासाकरिता वाहनांसाठी बीएच (भारत) क्रमांकाची मालिका सुरु:परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील

October 27, 2021 0

मुंबई:एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतुक करणाऱ्या वाहनांकरिता महाराष्ट्र सरकारने २५ ऑक्टोबर पासून वाहनांच्या नंबरप्लेटसाठी बीएच(भारत) ही नवी मालिका सुरु केली आहे. या नव्या मालिकेमुळे वाहनांना सहजरित्या आंतरराज्य वाहतुक करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी बीएच […]

News

अंबाबाई मंदिरातील ई पासची सक्ती रद्द करा:भाजपाची निदर्शने 

October 27, 2021 0

कोल्हापूर : महराष्ट्रात अन्य कुठल्याही मंदिरात नसलेली आणि ‘केवळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रमुख मंदिरात’ दर्शनासाठी लागू केलेली ई पासची सक्ती बंद करावी आणि सर्व भाविकांना मोकळेपणाने देवीचे दर्शन घेता यावे या मागणीसाठी आज भाजपाच्या वतीने […]

Commercial

प्रो कबड्डी लीगची टीम ‘यू मुंबा’ कू वर दाखल!

October 27, 2021 0

प्रो कबड्डी लीग टीम्सपैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे यू मुंबा. असंख्य चाहते मिळवलेली ही दमदार टीम नुकतीच ‘कू’वर दाखल झाली आहे.कू हा भारतातला वेगाने लोकप्रिय होणारा बहुभाषिक मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे यू-मुंबाला आपल्या चाहत्यांसोबत खास […]

Sports

विनोद कांबळी चिडला, ‘या’ खेळाडूला म्हणाला, ‘जाके खेल दांडिया’ व्हीडिओतून मांडल्या भावना

October 27, 2021 0

मुंबई : काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारताची दाणादाण उडवत सामना एकहाती जिंकला. यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रचंडच निराशा झाली आहे. माजी खेळाडू विनोद कांबळीसुद्धा याला अपवाद नाही. विनोद कांबळी यांनी कू वर एका व्हीडिओद्वारे आपल्या […]

News

कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणारच : आमदार चंद्रकांत जाधव

October 26, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन करणारच असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.हद्दवाढ समन्वय सर्वपक्षीय कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर शहराची रखडलेली हद्दवाढ करण्यासाठी शहराचे […]

News

हद्दवाढ प्रश्नी मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक आयोजित करू : राजेश क्षीरसागर

October 24, 2021 0

कोल्हापूर: महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी, अशी अनेक वर्षांची रास्त मागणी असून, त्याखेरीज शहराचा विकास खुंटला जातं आहे. हद्दवाढ साठी आपण सभागृहात विविध आयुधांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली आहे. प्रसंगी हद्दवाढ व्हावी या मागणी […]

Sports

दरवर्षी पाच जिल्ह्यांमध्ये फेन्सिंग हॉल उभारणार नामदार सतेज पाटील

October 23, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी:राज्यात फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाला चालना मिळावी. या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी राज्यातील खेळाडूंना उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यात फेन्सिंग (तलवारबाजी) साठी डेडिकेटीव्ह हॉल निर्माण करण्यात येतील अशी घोषणा महाराष्ट्र […]

Commercial

संस्‍कारा हिअरिंग सोल्‍यूशन्‍सकडून सिग्नियासोबत सहयोगाने कोल्‍हापूरमध्‍ये हिअरिंग क्लिनिकचे उद्घाटन

October 23, 2021 0

कोल्‍हापूर: संस्‍कारा हिअरिंग सोल्‍यूशन्‍स या मुंबईतील हिअरिंग क्लिनिक्‍सच्‍या प्रख्‍यात साखळीने सिवेन्‍टोस इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडसोबत सहयोगाने कोल्‍हापूर येथे शॉप नंबर ५, श्री सिद्धिविनायक अपार्टमेन्ट, ताराबाई पार्क येथे अत्‍याधुनिक केंद्राचे उद्घाटन पद्मश्री सय्यद किरमाणी यांच्या हस्ते करण्यात […]

1 53 54 55 56 57 417
error: Content is protected !!