मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कागल:मराठा समाजाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. मुश्रीफ यांची सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने […]