विद्यानृसिंह भारती पीठातर्फे मान्यवरांचा गौरव
कोल्हापूर : विज्ञान आणि संस्कारांची सांगड घालून आज त्याचा समाजासाठी कसा उपयोग होईल, याचे संशोधन करण्याचा प्रयत्न पीठाच्या माध्यमातून सुरू आहे, असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज केले.श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्यांचा […]