कर्जरत्नांनी आम्हाला सहकाराची भाषा शिकवू नये :आमदार सतेज पाटील
कांडगाव : भीमा साखर कारखान्यावर 598 कोटीं कर्जाचा डोंगर उभा करून तेथील सभासदांना देशोधडीला लावणाऱ्या कर्जरत्नांनी आम्हाला सहकाराची भाषा शिकवू नये. सहकारी संस्था मोडीत काढून खाणाऱ्या महाडिक पॅटर्नला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करा. बुडवेगीरीचा इतिहास असलेले […]