कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री ११.४५ ते ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला. काही ठिकाणी ८ सेकंद तर काही भागात ३ ते ४ सेकंद जाणवला कोल्हापूर सह सांगली तसेच इतर अनेक भागातही भूकंप […]
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री ११.४५ ते ११.४७ वाजता भूकंपाचा धक्का बसला. काही ठिकाणी ८ सेकंद तर काही भागात ३ ते ४ सेकंद जाणवला कोल्हापूर सह सांगली तसेच इतर अनेक भागातही भूकंप […]
कोल्हापूर :२०१५ साली श्री अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाची सर्व प्रक्रिया पार पडली. याबाबत गेल्या २ वर्षात पुन्हा शंका उपस्थित करण्यात आल्या. दिवाणी न्यायालयाच्या अदेशा नुसार पुरातत्त्व खात्याने या सर्व वादाच्या मुद्यांचे निरसन केल्याने आता यावर […]
बेळगाव:महाराष्ट्र परिवाहन मंडळाची जय महाराष्ट्र लिहिलेल्या बसच स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकासह बस चालक आणि वाहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एस टी च स्वागत केलेल्या मराठी भाषिकावर गुन्हे घालून पोलिसांनी दडपशाही चालूच ठेवली आहे.शुक्रवारी […]
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात सुमारे चार तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्याचा निर्णय […]
कोल्हापूर: शेतकरी संपाने आता अधिक आक्रमक रूपधारण केलं आहे. आंदोलनाचा तोडगा निघाला नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंदचा इशारा शेतकरी कोअर कमिटीने दिलाय. तसंच 6 जूनला सरकारी कार्यालयांना टाळे ठोकणार आणि 7 जूनपासून आमदार खासदारांना रस्त्यावर […]
कोल्हापूर: शिस्त, समयसूचकता आणि प्रशिक्षित शरीर व मन या त्रिसूत्रीच्या बळावर जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीवर मात करणे शक्य आहे, असा मूलमंत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यभरातील स्वयंसेवकांना दिला. […]
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हयात घालवलेले माजी आमदार बाबुराव धारवाडे यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून 1942 पासून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत […]
कोल्हापूर : कोल्हापूरची आई अंबाबाई ही साडे तीन शक्ती पिठापैकी एक आहे. मूर्तीच्या संवर्धनाचा विषय सध्या ऐरणीवर आहे.भक्त आणि देवीचे भाविक यांच्यातुनही आता संताप व्यक्त होत आहे.लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या आई अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनात […]