Uncategorized

अभिनय माझा पिंड नाही : विशाल देवरुखकर

November 16, 2019 0

* ‘गर्ल्स’ चित्रपटाबद्दल काय सांगाल? :मुलींच्या बंदिस्त आणि वेगळ्या अशा एका विश्वावर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे ‘गर्ल्स’. मुली त्यांच्या जवळच्या मैत्रिणींसोबत असतांना अतिशय बिनधास्त असतात. कशाचीही पर्वा न करता त्या मजा मस्ती करतात. अशाच मैत्रिणींसोबत […]

Uncategorized

फिनोपेमेंट्स बँकेची रोकड पुरवठा सेवा लहान शहरांतील ग्राहक व व्यापाऱ्यांना फायदेशीर

November 15, 2019 0

फिनोपेमेंट्स बँकेने ग्राहकांसाठी कॅश बाजार ही अभिनव रोकड सेवा सुरू केली आहे. लहान शहरे व ग्रामीण भागांत रोख रकमेच्या मागणी व पुरवठ्यामध्ये असणारी तफावत दूर करण्याच्या दृष्टीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सहजसोपी व […]

Uncategorized

राज्य नाटय स्पर्धेचे उद्घाटन; थिंक पॉईंट नाटकाने स्पर्धेस प्रारंभ

November 15, 2019 0

कोल्हापूर:आजपासून केशवराव भोसले नाट्यगृह येथे महाराष्ट्र शासनाच्या ५९ व्या मराठी हौशी नाट्यस्पर्धेस प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभ महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचे शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल […]

Uncategorized

अनोख्या आंदोलनाचा कोल्हापुरात ट्रेंड

November 14, 2019 0

कोल्हापूर : कोणत्याही बाबतीत काही चुकीचे घडत असले की आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा हे कोल्हापूरकरांसाठी नेहमीचे झाले आहे. ते कधीही आपल्यावर अन्याय होऊ देत नाहीत. तेवढी कोल्हापूरची जनता अजूनही सुज्ञ आहे. टोलचे आंदोलन असो किंवा शिवाजी […]

Uncategorized

आज किरणोत्सवाचा पाचवा दिवस

November 12, 2019 0

किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे पूर्ण क्षमतेने देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण झाला .आज प्रथम किरणे कठांजनाजवळ ५.४३ मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर किरणांनी ५.४४ मिनिटांनी चरणांना स्पर्श केला. पुढे ५.४५ […]

Uncategorized

 श्री अंबाबाई देवीचा किरोणोत्सव अविस्मरणीय

November 11, 2019 0

कोल्हापूर: किरणोत्सवच्या तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणे 05:42 मिनिटांनी श्री अंबाबाई मूर्तीच्या चरणांचा स्पर्श करत 05:44 पर्यंत कमरेपर्यंत पोहोचली तिथून 05:44 ते 05:47 मिनिटापर्यंत गळ्यापर्यंत पोहोचली 05:47 ते 5: 49 मिनिटापर्यंत ही किरणे चेहऱ्यावर गेली […]

Uncategorized

किरणोत्सव : पहिल्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या चरणी

November 10, 2019 0

आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्याची किरणांचा जगदंबेच्या चरणास स्पर्श करुन कंबरेपर्यंत गेली व जगदंबेच्या डाव्या बाजूस लुप्त पावली.करवीर निवासनी आदिशक्ती अंबाबाई देवीचा किरणोत्सवाचा पहिला दिवस आहे. ऐंशी फुट आत गाभाऱ्यात असलेल्या अंबाबाई – देवी च्यापर्यत […]

Uncategorized

तिढा सुटू दे; भाजपचाच मुख्यमंत्री होऊ दे!

November 8, 2019 0

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेबद्दल तू तू मे मे सुरू आहे. आज बारा वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल संपत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आहेत. परंतु पुढचा मुख्यमंत्री कोण यावर अजून शिवसेना […]

Uncategorized

शरद पवार करणार ” युवा सिंगर एक नंबर” च्या छोट्या ओंकारला थेट मुख्यमंत्री!

November 7, 2019 0

झी युवा या वाहिनीवर ‘ युवा सिंगर एक नंबर ‘ हा गाण्यांवर आधारित एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिला जातो. या कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा हा १०  नोव्हेंबर ला रात्री ७वाजता झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होईल. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच बारामतीच्या गदिमा सभागृहात दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रम शारदोत्सव मध्ये शरद पवारांच्या उपस्तिथीत पार पडला. या कार्यक्रमात ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजापल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे ६ अंतिम प्रतिस्पर्धी होते.या कार्यक्रमाच्या एका ऍक्ट मध्ये बालगायक ओंकार ने शरद पवारांकडे एक वेगळीच मागणी केली . बारामती मध्ये झालेल्या युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात बालगायक ओंकार कानिटकर ने एक ऍक्ट सादर केला. ज्यात तो एक राजकारणी नेता बनून आला होता. बारामतीमधील राजकीय हवामानाने त्यालाही स्फुरण चढले आणि त्याने कार्यक्रमाची निवेदिका मृण्मयी देशपांडे हिला सांगितले मी आज नुसत्या राजकारणी नेत्याच्या वेशात नाही आहे तर मलाही मुख्यमंत्री व्ह्ययचंय. ह्यावर सभागृहात एकंच हशा पिकला. हा बिलंदर एवढंच म्हणून थांबला नाही तरमी मुख्यमंत्री होणार पण मला मुख्यमंत्री बनवणार ते पवार साहेब “. यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मग काय त्याने थेट शरद पवारांना विनंती केली की कराल ना हो मला मुख्यमंत्री? यावर निवेदिका मृण्मयी देशपांडे सारवासारव करत हसत पवारांना म्हणाली, की यातलं आम्ही ओंकार ला काहीही करायला सांगितले नाही त्यावर पवार तिला म्हणाले, बारामतीकरांना कोणीही काहीही सांगायची गरज नसते आणि हसून ओंकार ला मुख्यमंत्री करण्याची ग्वाही दिली.यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की ” महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले त्यातला सगळ्यात युवा मुख्यमंत्री हा राज्यातून आणि देशातून बारामतींने दिला आहे . त्यामुळे भविष्यात ओंकार सुद्धा मुख्यमंत्री होऊच शकतो.’ युवा सिंगर एक नंबर ‘ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा हा १० नोव्हेंबर ला रात्री ७ वाजता झी युवा वाहिनीवर!  

Uncategorized

प्रेक्षकांच्या भेटीस येतोयं ‘कॉपी’

November 6, 2019 0

एखाद्याचं शैक्षणिक जीवनच उद्ध्वस्त करणा-या या ‘कॉपी’चा नवा अर्थ चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच या सिनेमाचं शीर्षकही कॉपी असं ठेवण्यात आलं आहे. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सचा आशयघन सिनेमा येत्या 8 नोव्हेंबरला संपूर्ण […]

1 18 19 20 21 22 256
error: Content is protected !!